Recommended By : Anjali Vishvas Sahasrabuddhe
Name : Umesh Khade
Address : B, 205 Shree Mayurpankh CHS., Beside Saraswat Bank, Opp. Mukti Dham CHS., 7.City - Kalwa (west)
State : MAHARASHTRA
Place : Pune
City : Thane
Sex : male
Date of Birth : 15/October/1969
Mobile : 9892649664
Email : umeshlvk@gmail.com
Educational Qualification : B.com & Human Engineering (open, no degree course)
Work in field of literacy : पुस्तकी शिक्षणाला जीवन शिक्षणाची जोड" हे ब्रीदवाक्य . 10 वर्षे इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थी मित्रांशी सपंर्कात आहोत.
डॉक्टर, इंजिनियर, ई. क्षेत्रांशी संबंधित मित्रांचा गट म्हणजे मैत्री-संवाद. आहार-विहार-विचार या त्रि-सूत्री च्या आधारे मेंटल अँड फिजिकल हेल्थ ग्रोथ is focus.
वयात येताना, टेन्शन अभ्यासाचे, माझ्या करियरचा कल कुठे आहे, डॉ.आनंद नाडकर्णी, व स्व.हेमंत करकरे यांनी तयार केलेला नाते जोडीत आहोत.निरीक्षण, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, कनसेप्च्युअल क्लॅरिटी आणि Carrier की कॅरियर” या पंचसूत्रीने आपल्या या मित्रांशी मैत्री करून आम्ही त्यांच्या रोजच्या जगण्यात आनंद भरतो.हे साध्य करण्यासाठी LIFE SKILL EDUCATION म्हणजेच-“ Linking syllabus with Practical , Behavioural Science, Learning with Fun & 5C-Capsule” असे उपक्रम आखतोनिरीक्षण, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, कनसेप्च्युअल क्लॅरिटी आणि Carrier की कॅरियर” या पंचसूत्रीने निरीक्षण, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, कनसेप्च्युअल क्लॅरिटी मित्रांशी मैत्री करून रोजच्या जगण्यात आनंद भरतो.
No of Beneficiaries : 3850
Social Impact : या उपक्रमांद्वारे मुलांमध्ये होणारे अपेक्षित परिणाम :--
१) मुलांच्या वागण्या-बोलण्यातील बदलाणे, वर्गातील वातावरण बदलते
२) मुले पुढील उपक्रमाची आतुरतेने वाट पहातात
३) मुलांचा वेगवेगळ्या स्पर्धांमधील सहभाग वाढतो
४) “ जिज्ञासू विध्यार्थी + अनुभवी शिक्षक “ असे संवादी शिक्षण सुरु होते
५) जागरूक आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या मित्रसमुहाची निर्मिती होते
६) “ carrier की कॅरियर “ याची स्पष्टता येवू लागते
Fund Outlay : 160000
The challenge of arranging funds is being met : We dont feel any challenge for arranging fund because we believe
" Student Centrik Education for Civics Sense" i.e.
If the school friend/s like our demo session, they recommend us to school, thats it
This Award is going to impact the work in future : This award is a token/note of our group (Maitri-संवाद) is doing something in the Education field. It will help to increase our moral and feel more responsible towards the cause.
Blood relative a member of 'Rotary Club': No
Whether received any major State/National/International recognitions or award/s earlier :
No
Pictures alongwith your project:
Back
Preview to print